Browse audiobooks narrated by Chaitanya Sardeshpande, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
7 audiobooks in our catalogue, every one with its narrator named.
[Marathi] - Landgobachi Fajiti
"मंगू मेंढीची पिल्लं एकटीच घरी! लबाड लांडगोबा आला वेष बदलून दारी! वर बोलतो मंगू मेंढीच्या आवाजात हा! मंगूची पिल्लं त्याला फसतील का? ऐका लांडगोबाची फजिती, स्टोरीटेलवर."
Rushikesh Nikam (Author), Chaitanya Sardeshpande (Narrator)
[Marathi] - Sarpanchancha Mulaga
"तानाजी सरपंचांचा मुलगा आहे म्हणून स्वतःला खूपच भारी समजतो असं सई, माहेलका आणि मल्हारला वाटतं. त्याला अद्दल शिकवायचं त्यांनी ठरवलंय खरं, पण दरवेळी वेगळ्याच अडचणी येतायत. कोणाला अद्दल घडेल तानाजीला की सईलाच?"
Mukta Bam (Author), Chaitanya Sardeshpande (Narrator)
[Marathi] - Doctor Know All
"सगळ्यातलं सगळं समजणार्या डॉक्टर नो ऑलकडे एक दिवस एक अवघड केस आली... आणि त्याच्याबरोबर आली एक धमकी की जर ही केस डॉक्टर नो ऑलला सोडवता आली नाही तर, त्याचं दुकान कायमचं बंद करण्यात येईल? काय होती नेमकी ती केस? डॉक्टर नो ऑलला सोडवता आली ? की त्याचं दुकान कायमचं बंद झालं ?"
Yogesh Shejwalkar (Author), Chaitanya Sardeshpande (Narrator)
[Marathi] - Vihiritun Sutaka
"सारा मॅडी गेले चेटकीणीच्या शेतात! पण पडले विहिरीत आणि आले ना गोत्यात! आता कसे पडणार बाहेर, कशी होणार बरं सुटका? ऐका विहिरीतून सुटका, स्टोरीटेलवर."
"गंमत म्हणून छोटी-मोठी पैज लावण्यात एक मजा असते. अशी पैज हरून किंवा जिंकून फारसा फरक पडत नाही. पण पैजेच्या निकालावर जेव्हा कोणाचं तरी आयुष्य अवलंबून असतं, तेव्हा ती पैज म्हणजे एक धोकादायक खेळ होतो. सारा, मॅडी आणि सिंपलटन अशाच एका धोकादायक खेळात सापडले. त्यातून ते सुटले ? की आणखी अडकत गेले ?"
[Marathi] - Hawarat Bhoot
"'पुढची दोन वर्ष या शेतातलं बरोबर निम्मं पीक मला मिळालं पाहिजे. तरच मी इथून जाईन आणि काहीही चापलुसी केलीत तर तुमच्या वाटचं धान्यही घेऊन जाईन... समजलं?' हावरट भूताने सारा आणि मॅडीला सांगितलं . हावरट भूताला धडा शिकवायला सारा आणि मॅडी नक्की काय करतील ?"
[Marathi] - Magical Trap
"त्यांच्या पायाखालची जमीन हादरली... जमिनीत एक मोठं भोक पडून तिथे एक खोल खड्डा तयार झाला. या तिन्ही मुली एकत्र उभ्या असल्यामुळे त्या खड्ड्यात पडल्या. त्या ओरडण्याआधीच खड्डा पटकन बंद झाला आणि माती पुन्हा पहिल्यासारखी झाली. मॅजिकल ट्रॅपनं त्याचं काम चोख पार पाडलं होतं, पण त्या मुलींचं पुढे काय झालं ?"
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP. Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer
The National Year of Reading starts here. Join thousands of families and schools supporting reading for pleasure across the UK.