Browse audiobooks narrated by Leena Bhagawat, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
7 audiobooks in our catalogue, every one with its narrator named.
[Marathi] - Vichitara
"साराला विचितारा नावाच्या शक्तिमान चेटकिणीने ताब्यात घेतलंय . जर ३ दिवसात साराच्या आईबाबांनी त्या चेटकिणीचं खरं वय शोधून काढलं तरच सारा त्यांना परत मिळेल . चेटकिणीचं खरं वय शोधण्यासाठी साराचे आई बाबा काय युक्ती वापरातील ?"
Aryaa Naik (Author), Leena Bhagawat (Narrator)
[Marathi] - Chidakya Paricha shaap
"सारा आणि मॅडी खतरनाक जन्गलात परवानगी नसताना ही गेले आणि तिथल्या शापित तळ्याचं पाणी प्यायल्यावर त्यांचं हरणाच्या पाडसांमध्ये रूपांतर झालं . ह्याच कारण होतं चिडक्या परीचा शाप ! ह्या शापातून ते कसे मुक्त होतील ?"
[Marathi] - Pornimechi Ratra
"सारा आणि मॅडीची आजी जंगलातल्या घरातून गायब झालीय आणि तिला शोधताना सारा आणि मॅडीला एक वेअर वूल्फ दिसलाय . तो वेअर वूल्फ भयानक असेल का ? पौर्णिमेच्या रात्री नक्की काय घडणार आहे ?"
[Marathi] - Aswalachi Gosht
"सारा आणि मॅडीला भेटलेला एल्फ सांगतोय की त्यांचा नवीन मित्र म्हणजे अस्वल हा एक दुष्ट राजकुमार आहे. अस्वलाचं म्हणणं आहे की एल्फ खोटं बोलतोय. दुष्ट एल्फनेच शाप देऊन त्याचं अस्वलात रूपांतर केलं आणि सगळा खजिना पळवला. सारा आणि मॅडी ओळखू शकतील का की नक्की खरं कोण बोलतंय ?"
[Marathi] - Sara Ani Bhiticha Jungle
"शाळेच्या नाटकात काम करताना सारा तिचे डायलॉग विसरली आणि तिचा आवाजच गायब झाला. तिचा आवाज परत मिळवण्यासाठी साराला भीतीच्या जंगलात जावं लागेल . तिच्या भीतीचा सामना करावा लागेल . साराला तिचा आवाज परत मिळेल ?"
[Marathi] - Mahatakadvaan Maddy Jadugar
"मॅडीला महान जादूगार व्हायचंय. त्याच्या गॉडमदर फेअरीने त्याला ३ मॅजिकल पॉवर्स आशीर्वाद म्हणून दिल्यात. मॅडी त्या मॅजिकल पॉवर्सचा कसा वापर करेल ?"
[Marathi] - Jungalatlya mhatarya
"सारा आणि मॅडी चुलतभावाकडे जाताना जंगलात रस्ता चुकले. वाट शोधताना त्यांना जंगलात राहणाऱ्या ३ म्हाताऱ्या भेटल्या आणि त्यांनी सारा आणि मॅडीला असा आशीर्वाद दिला की ज्यामुळे त्यांचं आयुष्यच बदलेल. ही गोष्ट त्यांच्या चुलतभावाला, बहिणीला कळली आणि ते पण सेम आशीर्वाद मिळवण्यासाठी निघाले जंगलात. त्यांना मिळेल का सेम आशीर्वाद ?"
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP. Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer
The National Year of Reading starts here. Join thousands of families and schools supporting reading for pleasure across the UK.