Browse audiobooks narrated by Meghana Erande, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
32 audiobooks in our catalogue, every one with its narrator named.
[Marathi] - Welcome Jasmin
"रेवा आणि विहानच्या शाळेत जास्मिन नावाची एक नवीन मुलगी आलीये. पण तिच्याशी कुणी मैत्रीच करत नाहीये. रेवा-विहानसुद्धा तिचा रागराग करताहेत. जास्मिनने असं काय केलं असेल म्हणून रेवा-विहान चिडले असतील... आणि मग रोबोसिटीत तिचं वेलकम कोण करेल?"
Heena Khan (Author), Meghana Erande (Narrator)
[Marathi] - Aala re Aala Simba Aala
"सई, मल्हार, तानाजी, माहेलका यांना आमराईत भटकताना कुत्र्याचं पिल्लू सापडलंय. मुलांचा तो 'सिंबा' झालाय खरा पण मुलांचे आईबाबा काय त्याला सांभाळायला तयार नाहीत. त्यामुळं आता सिंबाला शिवगडची ही मुलंच सांभाळणार आहेत म्हणे. मुलांना हे जमेल का?"
[Marathi] - Chetkinicha Shodh S01E10
"एवढा प्रवास करून चेटकिणीचं घर शोधलं, पण बुटक्यांबद्दल राग असलेली चेटकीण त्यांना आत तरी घेईल का? चेटकीण नाहीच म्हणाली तर गावात परत जाऊन काय सांगायचं? औषध कसं मिळवायचं? सारा आणि मॅडीला हे प्रश्न पडायला लागतात."
Rushikesh Nikam (Author), Meghana Erande (Narrator)
[Marathi] - Chetkinicha Shodh S01E08
"झ-याचं जादूई पाणी पिऊन हवेत उडणारा मॅडी आणि मोठ्या पक्षिणीच्या घरट्यात अडकलेली सारा एकमेकांना शोधू शकतील का? त्यांची थोडक्यात चुकामूक झाली तर? ते एकमेकांना शोधूच शकले नाहीत तर?"
[Marathi] - Chetkinicha Shodh S01E09
"मोठ्या मुश्किलीने एकमेकांना भेटलेले सारा आणि मॅडी आता चेटकिणीला शोधू शकतील का? मोठ्या बेडकांच्या तावडीत सापडल्यावर आणि बांधून घालणा-या झाडांजवळ आल्यावर त्यांच्यासमोरची संकटं अजून संपली नाहीत असंच त्यांना वाटतं. पण तेवढ्यात एक चमत्कार होतो."
[Marathi] - Chetkinicha Shodh S01E07
"सारा मॅडीला सोडून एकटीच गायब झाली होती. आता एवढ्या मोठ्या जंगलात आपण मॅडीला कसे शोधणार? मॅडीलाही काळजी वाटायला लागली की, एवढ्या जंगलात सारा एकटी कशी असेल? सारा आणि मॅडीला चेटकिणीला शोधायच्या आधी एकमेकांना परत शोधावं लागणार होतं ."
[Marathi] - Navin Maitrin
"सारा-मॅडीच्या जवळ नीरा नावाची लंगडी मुलगी रहायला येते. मुलं तिला मदत करायच्या प्रयत्नात नकळत तिलाच दुखावत असतात. एक दिवस मॅडीच्या पायाला लागतं. एक दिवस लंगडत चालल्याने नीराशी कसं वागलं पाहिजे, तिला काय वाटत असेल हे त्याला कळतं."
Mukta Bam (Author), Meghana Erande (Narrator)
[Marathi] - Chetkinicha Shodh S01E05
"म्हाकुराच्या गुहेत जाण्यासाठी मॅडी आणि टिकू साप खाली दबा धरून बसले होते. काहीही करून त्यांना दिवस मावळण्याच्या आत म्हाकुराच्या गुहेत जाऊन साराला सोडवायचं होतं. पण दिवस तर मावळत आला होता. आता काय करायचं? आणि म्हाकुर तर आसपास पण असू शकतो असं टिकू साप म्हणत होता. मग अचानक म्हाकुर आला तर?"
[Marathi] - Chetkinicha Shodh S01E04
"झाडाखाली झोपलेला मॅडी डोळे चोळत उठला. पण बघतो तर काय, शेजारी सारा नव्हती. मॅडीने घाबरून उठून इकडे तिकडे शोधून पाहिलं. पण सारा कुठंच नव्हती. समोर एके ठिकाणी फक्त साराची एक चप्पल पडलेली दिसत होती. आता आपण साराला कुठं शोधायचं? मॅडी घाबरला. त्याला सारा सापडू शकेल का ?"
[Marathi] - Chetkinicha Shodh S01E06
"मॅडी आणि टिकू सापाने साराला सोडवलं, पण गुहेच्या तोंडाशी असलेला म्हाकुर एकदम झडप घालून सारा आणि मॅडीच्या दिशेनंच यायला लागला. 'तुम्ही पळा इथून.' टिकू साप जोरात ओरडला. पण मॅडी म्हणाला, 'टिकू तू आम्हाला इतकी मदत केली आहेस, तुला सोडून नाही जाणार आम्ही!' सारा आणि मॅडी म्हाकुराच्या गुहेतून सुटणार का? म्हाकुर त्यांना काय करेल?"
[Marathi] - Nava Dhada
"कचरा नेणाऱ्या दीदीला पण आई सारखं बाळ होणार आहे हे कळल्यावर आदुने काय काय केलं ?"
Anuja Chawathey (Author), Meghana Erande (Narrator)
[Marathi] - Bahuli cha Lagna
"Bed time stories for children - Toy Universe"
Gauri Patwardhan (Author), Meghana Erande (Narrator)
[Marathi] - Fekamfek
[Marathi] - Thirsty Crow chi Dost Mandali
[Marathi] - Albat Khan che Bhoot
"Bed time stories for children - Shivagad Village"
[Marathi] - 100 Pani Nibandha
[Marathi] - Dhadasi Rajkumar
[Marathi] - Bhuyaar Sapadala
Sunetra Tawade (Author), Meghana Erande (Narrator)
[Marathi] - Kasavachi Chori
[Marathi] - Killyavarache Ajoba
[Marathi] - Chal re Bhopalya Tunuk Tunuk
[Marathi] - Raja che Aushadh
[Marathi] - Haravaleli Maal
"Bed time stories for children"
[Marathi] - Bhootacha Dongar
[Marathi] - Laracha Navin Mitra
Kaustubh Pendharkar (Author), Meghana Erande (Narrator)
[Marathi] - Jakhami Ghubad
[Marathi] - Eka Natakachi gosht
Sai Tambe (Author), Meghana Erande (Narrator)
[Marathi] - Fasalela Treasure Hunt
Yogesh Shejwalkar (Author), Meghana Erande (Narrator)
[Marathi] - Debichi Dabanggiri
[Marathi] - Rewa cha Wadhdivas
Maitreyee Joshi (Author), Meghana Erande (Narrator)
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP. Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer
The National Year of Reading starts here. Join thousands of families and schools supporting reading for pleasure across the UK.