Browse audiobooks narrated by Namrata Moghe, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
5 audiobooks in our catalogue, every one with its narrator named.
[Marathi] - Raggedy Ann Learns a Lesson [रॅगेडी ॲन धडा शिकते]: And Two Stories
"रॅगेडी ॲन हे पात्र अमेरिकेचे लेखक श्री जॉनी ग्रुएल यांच्या लेखणीतून साकार झाले आहे. रॅगेडी ॲन ही कापडी बाहुली लाल केस आणि त्रिकोणी नाक या वैशिष्ट्यांमुळे ही बाहुली तत्कालिन काळात प्रसिद्ध होती. या बाहुलीचे पेटंट सर जॉनी ग्रुएल यांच्या नावाने आहे. हे पात्र १९१५ मध्ये तयार केले गेले आणि १९१८ ला रॅगेडी ॲन या पुस्तकाद्यारे प्रसिद्ध झाले. या संकल्पनेला तत्कालीन काळात प्रचंड यश मिळाले. सदर प्रस्तुत पुस्तकात रॅगेडी ॲन कथा मालिकेतील कथांचा कथा अनुवाद स्वरबद्ध केला आहे. या पुस्तकात 'रॅगेडी ॲन धडा शिकते आणि दोन कथा' आहेत . रॅगेडी ॲन कथा मालिकेतील पहिले पुस्तक वाचकांना आवडेल ही आशा~!`1 आहे."
Johnny Gruelle (Author), Namrata Moghe (Narrator)
[Marathi] - Raggedy Ann Rescues Fido [रॅगेडी ॲन आणि फिडोंची सुटका]: And Two Stories
"रॅगेडी ॲन हे पात्र अमेरिकेचे लेखक श्री जॉनी ग्रुएल यांच्या लेखणीतून साकार झाले आहे. रॅगेडी ॲन ही कापडी बाहुली लाल केस आणि त्रिकोणी नाक या वैशिष्ट्यांमुळे ही बाहुली तत्कालिन काळात प्रसिद्ध होती. या बाहुलीचे पेटंट सर जॉनी ग्रुएल यांच्या नावाने आहे. हे पात्र १९१५ मध्ये तयार केले गेले आणि १९१८ ला रॅगेडी ॲन या पुस्तकाद्यारे प्रसिद्ध झाले. या संकल्पनेला तत्कालीन काळात प्रचंड यश मिळाले. सदर प्रस्तुत पुस्तकात रॅगेडी ॲन कथा मालिकेतील कथांचा कथा अनुवाद स्वरबद्ध केला आहे. या पुस्तकात 'रॅगेडी ॲन आणि फिडोंची सुटका दोन कथा' आहेत . रॅगेडी ॲन कथा मालिकेतील पहिले पुस्तक वाचकांना आवडेल ही आशा आहे."
Pravin Shantaram (Author), Namrata Moghe (Narrator)
[Marathi] - Raggedy Ann and The Strange Dolls [रॅगेडी ॲन आणि नवीन बाहुल्या]: And Two Stories
"रॅगेडी ॲन हे पात्र अमेरिकेचे लेखक श्री जॉनी ग्रुएल यांच्या लेखणीतून साकार झाले आहे. रॅगेडी ॲन ही कापडी बाहुली लाल केस आणि त्रिकोणी नाक या वैशिष्ट्यांमुळे ही बाहुली तत्कालिन काळात प्रसिद्ध होती. या बाहुलीचे पेटंट सर जॉनी ग्रुएल यांच्या नावाने आहे. हे पात्र १९१५ मध्ये तयार केले गेले आणि १९१८ ला रॅगेडी ॲन या पुस्तकाद्यारे प्रसिद्ध झाले. या संकल्पनेला तत्कालीन काळात प्रचंड यश मिळाले. सदर प्रस्तुत पुस्तकात रॅगेडी ॲन कथा मालिकेतील कथांचा कथा अनुवाद स्वरबद्ध केला आहे. या पुस्तकात 'रॅगेडी ॲन आणि नवीन बाहुल्या आणि दोन कथा' आहेत . रॅगेडी ॲन कथा मालिकेतील पहिले पुस्तक वाचकांना आवडेल ही आशा आहे."
[Marathi] - Raggedy Ann and Faries' Gift [रॅगेडी ॲन आणि परीने दिलेली भेट]: And Two Stories
"रॅगेडी ॲन हे पात्र अमेरिकेचे लेखक श्री जॉनी ग्रुएल यांच्या लेखणीतून साकार झाले आहे. रॅगेडी ॲन ही कापडी बाहुली लाल केस आणि त्रिकोणी नाक या वैशिष्ट्यांमुळे ही बाहुली तत्कालिन काळात प्रसिद्ध होती. या बाहुलीचे पेटंट सर जॉनी ग्रुएल यांच्या नावाने आहे. हे पात्र १९१५ मध्ये तयार केले गेले आणि १९१८ ला रॅगेडी ॲन या पुस्तकाद्यारे प्रसिद्ध झाले. या संकल्पनेला तत्कालीन काळात प्रचंड यश मिळाले. सदर प्रस्तुत पुस्तकात रॅगेडी ॲन कथा मालिकेतील कथांचा कथा अनुवाद स्वरबद्ध केला आहे. या पुस्तकात 'रॅगेडी ॲन आणि परीने दिलेली भेट आणि दोन कथा' आहेत . रॅगेडी ॲन कथा मालिकेतील हे ऑडिओ बुक वाचकांना आवडेल ही आशा आहे."
[Marathi] - The Envy Of Moon-मेरे रशके कमर
"सदर कथा ही स्त्रीप्रधान भूमिका असलेल्या, यशस्वी आणि कर्तबगार मुलीविषयी आहे. जी स्वतः स्वयंपूर्ण आहे आणि दुर्बल मानसिक जडणघडण असलेल्या समाजात वावरत असतांना प्रेम निवडावे किंवा आपली प्रतिष्ठा, यासंदर्भात नायिकेच्या मनात घालमेल होते. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर ती आपला निर्णय घेते. ती कोणता निर्णय घेते हे वाचकांना कथाभाग वाचून कळेलच. स्त्रियांच्या बाजूने नुसते दिखाव्याला का होईना समाज बाजू घेत असतो. त्यामुळे स्त्रियांचा विकास होऊनसुद्धा स्त्री जातीला आपल्या बंधनात ठेऊन घेण्याचा प्रकार पुरुष वर्गाकडून केला जातो. व पुरुषवर्गाचा तिटकारा म्हणून स्त्री ही नेहमीच आपली भूमिका कठोर निर्णयात रुपांतरीत करते. मग या कठोर वर्तनात वा निर्णयात सुसंस्कृत पुरुषवर्ग सुद्धा होरपळतो. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री वर्गाची ससेहोलपट होतेच. अशा अनेक न्याय – अन्यायाच्या गोष्टी स्त्री-पुरुष नाते संबंधात आहे."
Audiobook · 1 hr 14 mins
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP. Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer
The National Year of Reading starts here. Join thousands of families and schools supporting reading for pleasure across the UK.