Audiobooks narrated by Neha Ashtaputre | LoveReading4Kids

Audiobooks narrated by Neha Ashtaputre | LoveReading4Kids

Browse audiobooks narrated by Neha Ashtaputre, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us

31 audiobooks in our catalogue, every one with its narrator named.

[Marathi] - Jaducha Nal

"'गावात संपलं पाणी, म्हणून जादूचा आणला नळ. मंत्र म्हणून केलं पाणी सुरू! पण आता नळ बंद करायचा मंत्रच माहिती नाही, मग नळ कसा बंद करू?' हा प्रश्न पडलाय रीना आजीला, कसा बंद करायचा जादूचा नळ, आणि त्यानं गावात आलेला पूर कसा आवरायचा? ऐका जादूचा नळ, स्टोरीटेलवर"

Rushikesh Nikam (Author), Neha Ashtaputre (Narrator)

[Marathi] - Thenguchi Gammat

"सारा-मॅडीला भेटलाय एक छोटा मित्र. छोटा म्हणजे किती छोटा? अगदी अंगठ्याएवढा! म्हणून त्याचं नाव ठेंगू! ठेंगूच्या मदतीने आपल्या शत्रूला त्रास द्यायचा सारा-मॅडीचा प्लॅन यशस्वी होईल की ठेंगूलाच त्रास होईल?"

Mukta Bam (Author), Neha Ashtaputre (Narrator)

[Marathi] - Sonyacha Pees

"सारा आणि मॅडीच्या बागेत रोज एक रहस्यमय पक्षी येतो. त्याचं सोन्याचं पीस त्यांना सापडतं. त्या पक्ष्याच्या शोधात सारा-मॅडी जंगलात जातात. पण त्या पक्ष्याला शोधणं सोपं नाही, त्यासाठी अनेक जादूचे अडथळे पार करावे लागणार आहेत. त्यांना सोनेरी पिसं असलेला पक्षी सापडेल?"

[Marathi] - Teen Bhasha

"साराने नवीन काहीतरी शिकायचं म्हणून चक्क कुत्री, बेडूक आणि घुबडांची भाषा शिकायला सुरुवात केली आहे. ह्या भाषांचा खरंच तिला काही उपयोग होईल का?"

[Marathi] - Jaduchi Bag

"सारा-मॅडीला एक जादूची बाग सापडली आहे. ती बाग एका चेटकिणीची आहे. तिने त्यांना बागेत खेळायची परवानगी दिली आहे, पण एका अटीवर! बागेच्या तेराव्या भागात अजिबात जायचं नाही! सारा-मॅडी हा नियम पाळू शकतील का? की काहीतरी भलतंच घडेल?"

[Marathi] - Mitranchi Madat

"जंगलातले प्राणी सईचे दोस्त! सगळे मिळून करतात मजा मस्त! पण गावात अचानक आला एक आजार, केलं सईच्या शाळेतल्या मित्रांना बेजार! काय होता हा आजार आणि सईचे जंगलातले दोस्त कसे मदत करतील तिला? ऐका मित्रांची मदत, स्टोरीटेलवर."

[Marathi] - Bhuyaratali Safar

". यावेळी लपाछपी खेळताना मल्हारला गडावर एक असं भुयार सापडलय जे कोणालाच माहीत नाही. . पण त्या भुयारात लपायला गेल्यावर बाहेर पडायचा रस्ताच त्याला सापडत नाही. आता मल्हार काय करेल?"

"सर्कस - सारा आणि मॅडीला सर्कस घरी न सांगता लपूनछपून सर्कस पाहायला आलेत . पण सर्कशीच्या ठिकाणी आल्यावर त्यांना काही वेगळ्याच गोष्टी पाहायला मिळतात . आता सारा आणि मॅडी काय करतील ?"

[Marathi] - Koda Ghalanara Masa

"साराला घेऊन मॅडी गेला खेळायला असा! पण तलावावर भेटला कोडं घालणारा मासा! काय होतं बरं ते कोडं, आणि सारा आणि मॅडी ते सोडवू शकतील का? ऐका माशाचं कोडं, स्टोरीटेलवर."

[Marathi] - Jaducha Parvat

"आईबाबांना न सांगता, सारा आणि मॅडीने जादूचा पर्वत बघायला ठरवलं. जातानाचा प्रवास छान झाला, पण येताना मात्र त्यांच्यासमोर उभं राहिलं, एक खूप मोठं संकट. पुढे काय झालं, ऐका जादूनगरीच्या ह्या गोष्टीत."

Abhijit Pendharkar (Author), Neha Ashtaputre (Narrator)

[Marathi] - Ruku Padala Band

"वेळच्यावेळी हात - पाय धुतले पाहिजेत , नखं स्वछ केली पाहिजेत , उष्टे खरकटे हात कशाला ही लावले नाही पाहिजेत हे विहानचे आई- बाबा त्याला नेहमी सांगतात पण खेळण्याच्या गडबडीत हे विहान लक्षात कसं ठेवणार ? पण विहानकडून असं काय होतं की त्याचा लाडका मित्र रोकू बंदच पडतो ?"

Gauri Patwardhan (Author), Neha Ashtaputre (Narrator)

[Marathi] - Chidka Bibba

"जरा मनाविरुद्ध काही झालं की विहानला जाम राग येतो . आणि राग आला की तो ओरडतो , आदळ -आपट करतो , अगदी त्याच्या बेस्ट फ्रेंडशी सुद्धा भांडतो . रोकूला पण याचा त्रास होतोय . पण रोकू रोबो हुशार ए .. विहानला तो कसा वागतो हे जाणवून द्यायला रोकू कुठला प्लॅन करेल ?"

[Marathi] - Shetatun Tatat

"ताटातलं सगळं संपवा असं आपल्या घरातली मोठी माणसं नेहमी सांगतात . पण आपल्या ताटात वाढलेले पदार्थ नेमके येतात कुठून ? आणि किती जणांनी मेहेनत केल्यावर ते आपल्याला खायला मिळतात हे माहितेय का तुम्हाला ? पण सईला माहितेय कारण तिचे बाबा शेतकरी आहेत . सई तिच्या ताटात वाढलेलं सगळं खाते का ? हे ऐकूया या गोष्टीत ."

[Marathi] - Huppa Huyya... Gad Jinkuya

"शिवगडावर चढाई करायची स्पर्धा जाहीर झाली आणि बच्चे कंपनीला उत्साह आला. पण खरंच मुलांची तयारी झाली होती का? स्पर्धेत आयत्या वेळी कुणी बाजी मारली? व्यायामाचं महत्त्व मुलांना कसं पटलं, त्याची ही मजेदार गोष्ट."

[Marathi] - Jaducha Camp

"चिटकू चेटकिणीच्या जंगलात सारा आणि मॅडी जादू शिकायला गेले, पण तिथे दोन मुलांनी त्यांना भरपूर त्रास द्यायला सुरुवात केली. सारा-मॅडीने ह्या त्रासावर कशी मात केली? जादूच्या जंगलात त्यांच्यावर आणखी कुठलं संकट आलं?"

[Marathi] - Gamer Rewa

"विहानचा रोबो रोकू काही दिवसांसाठी रेवाकडे मुक्कामाला जाणार होता. त्याला नीट सांभाळायचं प्रॉमिस तर रेवानं केलं होतं, पण तिच्या एका सवयीमुळे मोठी गडबड झाली. रेवाच त्यातून एका संकटात सापडली आणि...काय घडलं हे ऐका या इंटरेस्टिंग गोष्टीत !"

[Marathi] - Short-cut

"विहान आणि त्याच्या मित्रांची स्पर्धा जाहीर झाली, आपापल्या घराची मॉडेल्स तयार करायची. विहानने आधी कंटाळा केला आणि मग चीटिंग करून चक्क त्याच्या रोकू रोबोची मदत घेतली. त्याचा हा खोटेपणा कसा उघड झाला? काय शिक्षा झाली त्याला?"

[Marathi] - Mula V/S Muli

"झाडू मारण्याचं काम मुलींचं असतं..इतकी सोप्पी कामं मुलं नाही करत. मुलं फक्त महत्वाची कामं करतात ' मल्हारच्या या वाक्यावर सगळे एकमेकांना टाळ्या देऊ लागले. हे असं सगळं ऐकल्यावर सई , माहेलका गप्प थोडीच बसणार होत्या ? त्यांनी पण ठरवलं , आता होऊनच जाऊदे - मुलं V/S मुली !"

Heena Khan (Author), Neha Ashtaputre (Narrator)

[Marathi] - Rapunzel che Kes

"मोठे केस फक्त चेटकिणींचेच असतात आणि साराला काहीही करून तसेच मोठे केस हवे होते. 'चेटकिणी किती भयंकर असतात...त्यांनी तुला जादूत अडकवलं तर, .. किंवा तुला खाऊनच टाकलं तर? किंवा तुला मांजर नाहीतर घुबड बनवलं तर?' मॅडी घाबरला होता पण साराने त्याला आपल्यासोबत चेटकिणीकडे येण्यासाठी तयार केलच !"

Ashvini Barve , Mukta Bam (Author), Neha Ashtaputre (Narrator)

[Marathi] - Katti-Batti

"मैत्रिणीचं नातं म्हणजे त्यात कट्टी आणि बट्टी हवीच !"

Manasi Holehunnur (Author), Neha Ashtaputre (Narrator)

[Marathi] - Bedtime Story - Ardhavat rao

"मॅडीची सावली हरवते तेव्हा…"

Aryaa Naik (Author), Neha Ashtaputre (Narrator)

[Marathi] - Bedtime Story - Rajputra ki rakshas ?

"तो नक्की होता कोण - राजपूत्र का राक्षस?"

[Marathi] - Bedtime Story - Haravaleli swappna

"साराची स्वप्न हरवतात तेव्हा..."

[Marathi] - Bedtime Story - Haravalela tara

"ध्रुवतारा हरवतो तेव्हा..."

[Marathi] - Bedtime Story - Aarashatli Jalpari

"गोष्ट आरशात अडकलेल्या जलपरीची"

[Marathi] - Bedtime Story - Guhetali Jadu

"त्या गुहेत जादू आहे!"

[Marathi] - Bedtime Story - Pivali dhammak jadu

"सारा मॅडीची आकाशातली धमाल सफर"

[Marathi] - Bedtime Story - Na Sampanari Ratra

"सूर्यमामा उगवलाच नाही तर???"

[Marathi] - Khelanyanche Rang

"Bed time stories for children - Toy Universe"

[Marathi] - Waadal Aala Waadal

"Bed time stories for children"

Aishwarya Kumathekar (Author), Neha Ashtaputre (Narrator)

[Marathi] - Shaktiman Dost

©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP. Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer

The National Year of Reading starts here. Join thousands of families and schools supporting reading for pleasure across the UK.