Audiobooks narrated by Sharvari Patankar | LoveReading4Kids

Audiobooks narrated by Sharvari Patankar | LoveReading4Kids

Browse audiobooks narrated by Sharvari Patankar, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us

10 audiobooks in our catalogue, every one with its narrator named.

[Marathi] - Sallu ani Prince

"सल्लू कुत्र्याच्या गल्लीत अचानक राजबिंडा अल्सेशिअन प्रिन्स येऊन लपला. त्याच्या ममी पपांनी त्याचं तोंड मझल लावून बंद केलं होतं. हा आपलं श्रीमंत घर सोडून गल्लीत का आला ते सल्लू आणि मोका कावळ्याला समजेना. प्रिन्सला गल्लीत रहाणं झेपलं का?की तो त्याच्या घरी परत गेला? ऐकुया 'सल्लू आणि प्रिन्स' या गोष्टीत."

Sharvari Patankar (Author), Sharvari Patankar (Narrator)

[Marathi] - Are re Gayab

"मंदिरा मांजरीला ७ पिल्लं होती - सा रे ग म प ध नि. त्यातलं रे पिल्लू अचानक भरकटलं आणि हरवलं. सल्लू कुत्रा आणि मोका कावळा त्याला सगळीकडे शोधू लागले. मंदिरा रडून रडून दमली. पण रे सापडेना. रे गायब तरी कुठे झाली? ती मंदिराला सापडली का? ऐकुया 'अरे रे कुठे गेली' या गोष्टीत."

[Marathi] - Teen Fula

"गोजिरी कोकिळा, घुबडोबा आणि वडोबाला भेटलाय सदू. त्याच्या बायकोवर जादू करुन तिचं फुल करण्यात आलंय. एकसारख्या दिसणाऱ्या तीन फुलांपैकी आपली बायको कोणतं फुल झाली आहे हे त्याला शोधायचं आहे. इतरांनी त्याला मदत करायचं ठरवलं आहे...पण हे काम सोपं नाहीये. सदूला त्याची बायको परत मिळेल का?"

Mukta Bam (Author), Sharvari Patankar (Narrator)

[Marathi] - Bedkanchya Vihiritala Khajina

"सारा-मॅडीच्या घराजवळच्या तळ्यापाशी रोज संध्याकाळी एक मुलगा येतो. त्याच्यासोबतच्या एका बेडकाला खाऊ घालतो. खूप रडतो आणि बेडकाला घेऊन परत जातो. काय असेल त्या मुलाचं रहस्य? कळेल का सारा-मॅडीला?"

[Marathi] - Ghodobachi Sharyat

"'बाबा म्हणाले हो घराबाहेर, सिंहासारखं काही कर आणि मग ये घरापर्यंत. तर घोडोबा गेले थेट आणि लावली दादा सिंहाबरोबरच शर्यत! आता काय होणार? दादा सिंहासारखा रागीट प्राणी हे ऐकून काय म्हणणार?' ऐका घोडोबाची शर्यत, स्टोरीटेलवर.."

Rushikesh Nikam (Author), Sharvari Patankar (Narrator)

[Marathi] - Pranyanchi Party

"बाबू बदक गेला बायको पोरांना घेऊन! कुक्कु कोंबडीच्या मालकाच्या शेतात आणायला फिरवून! पण सांगितलं जंगलातल्या मित्रांना फुकट! मग आले सगळे आपल्या मित्रांसकट! बाबू बदकाची सुट्टी कशी होणार आता? काय करणार सगळे?"

[Marathi] - Khatarnak Band

"गाणं म्हणण्याची जाम हौस असणारे ते चौघे म्हणजे कोंबडा, गाढव, कुत्रा आणि मांजर. एकत्र आल्यावर त्यांचा धांगडधिंगा फिक्स असायचा. चौघांनी मिळून एक बॅंड काढावा, असं त्यांचं स्वप्न होतं. त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं... पण तेही एका काळ्याकुट्ट अंधार्‍या रात्री आणि घनदाट जंगलाच्या मधोमध. पण कशामुळे ?"

Yogesh Shejwalkar (Author), Sharvari Patankar (Narrator)

"शेतातल्या अंधार्‍या भागात कोणीतरी लपून बसलं होतं. शेतातलं पीक वाचवण्यासाठी सारानं शेतात लपलेल्या त्याला शोधायचं ठरवलं. ती शोधाशोध ही साधीसुधी नव्हती. तो एक ट्रॅप होता. कोणी लावला होता असा अनपेक्षित ट्रॅप ? आणि सारा, मॅडीमधलं या ट्रॅपमध्ये नेमकं कोण कोण अडकलं ?"

[Marathi] - Teen Mitra

"वडोबाच्या जंगलात तीन मित्राचं घर! कापूस ससा, गप्पू गरुड आणि छोटू उंदीर! गाणी गात काम करायचे, बनवायचे जेवण! पण एकदा तिघांमध्येच लागलं ना भांडण! हे भांड कुणी लावलं आणि ते कसं सुटणार?"

[Marathi] - Bootanche Rahasya

"ड्वार्फ टाऊनमध्ये बूट बनवणासाठी फेमस असणार्‍या जॉनला वयामुळे पूर्वीसारखं काम करणं जमत नव्हतं. मात्र कडाक्याच्या थंडीत प्रचंड पैशांची चणचण असताना, जॉनला एका दिवसात बूट बनवून देण्याची ऑर्डर मिळाली. पण रात्री बुटांचं काम पूर्ण करताना जॉनला गाढ झोप लागली. मग त्या अर्धवट बुटांचे काय झालं ?"

©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP. Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer

The National Year of Reading starts here. Join thousands of families and schools supporting reading for pleasure across the UK.